कसे यायचे
- श्रीक्षेत्र परशुराम चिपळूणपासून दहा किलोमीटरवर आहे.
- कोकण रेल्वेचे चिपळूण हे महत्त्वाचे स्थानक आहे. तेथून रिक्षा करून परशुरामाला जाता येते.
- हे तीर्थक्षेत्र मुंबई-गोवा रस्त्यावर आहे त्यामुळे एस.टी. गाडीनेहि परशुराम नाक्यावर उतरून मंदिराकडे चालत जाता येते.
- स्वतःच्या गाड्या घेऊन येणारांना थेट मंदिराच्या परिसरात जाता येईल असा रस्ता नुकताच महाराष्ट्र शासनाने केला आहे.
- चिपळूण बस स्थानकावरून दर अर्ध्या तासाला परशुरामला यायला बसेस मिळतात.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
बस वेळापत्रक – https://msrtc.maharashtra.gov.in/